
" WE BUILD EXCELLENT CAREERS."




xzaFkky; gs lqanj eafnj] xzaFk ghp nsork----leFkZ gksÅ lokZFkkZus] KkuktZu lk/krk--
Hon'ble President

Shri. Laxmiramanji Lahoti
Hon'ble Secretary

Shri. Rameshji Biyani
Principal

Prof. Prashant Mannikar
M.A. NET, SET, Ph.D
Vice Principal

Dr. Ganesh Lahane
Librarian

Dr. Vitthal Jadhav
M.A.M.Lib, DJMC, SET, Ph.D.
📢 सूचना :
Book Review Video Competition 2026–27
विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, Book Review Video Competition 2026–27 ही स्पर्धा सुरू झाली आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या पुस्तकावर 3 ते 5 मिनिटांची पुस्तक परीक्षणाची व्हिडिओ चित्रफीत (MP4 स्वरूपात) शक्य तितक्या लवकर ग्रंथालय विभागाकडे पाठवावी.
🎥 प्राप्त झालेले व्हिडिओ ग्रंथालयाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर प्रकाशित करण्यात येतील.
🏆 स्पर्धेतील पहिले तीन क्रमांक YouTube वरील Like आणि View यांच्या आधारे निश्चित करण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओ लवकरात लवकर सादर करून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावेत.






















