top of page


DAYANAND EDUCATION SOCIETY'S
DAYANAND COLLEGE OF COMMERCE, LATUR
LIBRARY

With the help of the library of Dayanand Commerce College Latur
The success story of the student who achieved success
दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या मदतीने
ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले त्या विद्यार्थ्यांची यशोगाथा



.jpeg)

विष्णू बापूराव सोलंकर याची अबू ढाबी(UAE) येथे (Net Cracker technology & corporation) या कंपनीमध्ये Cyber Security Engineer या पदी निवड झाली. सोलंकर विष्णू हा सातत्याने ग्रंथालयाच्या संपर्कात होता त्याने एकच ध्यास अठरा तास अभ्यास या प्रेरक उपक्रमामध्ये सलग दोन वर्ष सहभाग नोंदवला होता. त्याच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
bottom of page